२००५:— मी ऍट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
१९९५:— जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९९०:— नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१८१८:— इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.
१६३५:— अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
जन्म
१९३५:कक्कणदन— भारतीय लेखक
१९२७:विल्फ्रेड डी डिसोझा— भारतीय सर्जन आणि राजकारणी
१८९९:बर्टील ओहलिन— स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी — नोबेल पुरस्कार
१८९७:लेस्टर बी. पिअर्सन— कॅनडाचे १४ वे पंतप्रधान — नोबेल पुरस्कार
१८७३:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे— भारतीय अस्पृश्यता निवारण समाजसुधारक
१८५८:पंडिता रमाबाई— आर्य महिला समाजच्या संस्थापिका
१८५८:मॅक्स प्लँक— जर्मन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१५६४:विल्यम शेक्सपियर— इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते
निधन
२०१६:बनहर्न सिल्पा-अर्चा— थायलंड देशाचे २१वे पंतप्रधान
२०१३:शमशाद बेगम— पार्श्वगायिका
२००७:बोरिस येल्तसिन— रशियाचे पहिले अध्यक्ष
२००१:जयंतराव टिळक— भारतीय समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते
१९९७:डेनिस कॉम्पटन— इंग्लिश क्रिकेटपटू
१९९२:सत्यजित रे— भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अकादमी पुरस्कार
१९८६:जिम लेकर— इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९६८:बडे गुलाम अली खान— पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक — पद्म भूषण
१९५८:शंकर श्रीकृष्ण देव— भारतीय समर्थ वाङ्मयाचे प्रकाशक
१९२६:हेन्री बी. गुप्पी— ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ
१८५०:विल्यम वर्डस्वर्थ— काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी
१६१६:विल्यम शेक्सपियर— इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते