ठळक गोष्टी
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९६६ — दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
  • सुविचार — अतिशयोक्ती करणे म्हणजे दुबळा करणे (लेखक: जॉन फ्रान्सिस डेल हाफ)
  • ३१ ऑक्टोबर विशेष दिन — राष्ट्रीय एकता दिन
  • सुविचार — संबंध सूर्य झाकून टाकावायला एकच ढग पुरेसा असतो (लेखक: थॉमस फुलर)
  • घटना - ३१ ऑक्टोबर १८७६ — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
  • निधन - ३१ ऑक्टोबर १९७५ — सचिन देव बर्मन — भारतीय संगीतकार व पार्श्वगायक, हिंदी चित्रपटसंगीतातील प्रभावी संगीतदिग्दर्शक आणि बर्मन कुटुंबातील ज्येष्ठ कलाकार — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संत हरिदास पुरस्कार (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२३ एप्रिल निधन

  • २०१६: बनहर्न सिल्पा-अर्चा (जन्म: १९ ऑगस्ट १९३२ )
  • २०१३: शमशाद बेगम (जन्म: १४ एप्रिल १९१९ )
  • २००७: बोरिस येल्तसिन (जन्म: १ फेब्रुवारी १९३१ )
  • २००१: जयंतराव टिळक (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१ )
  • १९९७: डेनिस कॉम्पटन (जन्म: २३ मे १९१८ )
  • १९९२: सत्यजित रे (जन्म: २ मे १९२१ )
  • १९८६: जिम लेकर (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२ )
  • १९६८: बडे गुलाम अली खान (जन्म: २ एप्रिल १९०२ )
  • १९५८: शंकर श्रीकृष्ण देव (जन्म: १० ऑक्टोबर १८७१ )
  • १९२६: हेन्री बी. गुप्पी (जन्म: २३ डिसेंबर १८५४ )
  • १८५०: विल्यम वर्डस्वर्थ (जन्म: ७ एप्रिल १७७० )
  • १६१६: विल्यम शेक्सपियर (जन्म: २३ एप्रिल १५६४ )