२३ डिसेंबर जन्म
जन्म
- १६९०: पामेबा – मणिपूर साम्राज्याचे सम्राट
- १८५४: हेन्री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ
- १८९७: कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
- १९०२: चौधरी चरण सिंग – भारताचे ५वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक
- १९४२: अरुण बाली – भारतीय अभिनेते