२ एप्रिल जन्म - दिनविशेष


७४७: शार्लेमेन - फ्रँकिश राजा (निधन: २८ जानेवारी ८१४)
१९८१: कपिल शर्मा - भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन
१९७४: रेमो डिसोझा - भारतीय नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यांगना
१९६९: अजय देवगण - भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४२: रोशन सेठ - भारतीय इंग्रजी-अभिनेते
१९२६: रुद्र राजसिंहम - श्रीलंकेचे पोलीस अधिकारी आणि मुत्सद्दी (निधन: २४ मार्च २००६)
१९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर - कवी गीतकार (निधन: १५ जून १९७९)
१९१०: पॉल ट्रिकेट - कॅनेडियन जनरल - व्हिक्टोरिया क्रॉस (निधन: ८ ऑगस्ट १९८०)
१९०२: बडे गुलाम अली खान - पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक - पद्म भूषण (निधन: २३ एप्रिल १९६८)
१८९८: हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय - भारतीय कवी, अभिनेते आणि राजकारणी (निधन: २३ जुन १९९०)
१८९१: ट्रिस्टाओ डी ब्रागांका कुन्हा - गोव्यातील भारतीय राष्ट्रवादी आणि वसाहतविरोधी कार्यकर्ते (निधन: २६ सप्टेंबर १९५८)
१८७५: वॉल्टर ख्राइसलर - ख्राइसलर कंपनीचे संस्थापक (निधन: १८ ऑगस्ट १९४०)
१८६२: निकोलस मरे बटलर - अमेरिकन तत्त्वज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: ७ डिसेंबर १९४७)
१८४१: क्लेमेंट एडर - फ्रेंच अभियंते, एडर एव्हियन III चे रचनाकार (निधन: ३ मे १९२५)
१८३८: लिऑन गॅम्बेटा - फ्रान्स देशाचे ४५वे पंतप्रधान फ्रेंच वकील आणि राजकारणी (निधन: ३१ डिसेंबर १८८२)
१८१: हानचा सम्राट झियान - चिनी सम्राट (निधन: २१ एप्रिल २३४)
१८०५: हान्स अँडरसन - डॅनिश परिकथालेखक
१७९२: फ्रान्सिस्को डी पॉला सँटेंडर - न्यू ग्रॅनडा प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, कोलंबियन जनरल आणि राजकारणी (निधन: ६ मार्च १८४०)
१६५३: प्रिन्स जॉर्ज - डेन्मार्कचे राजकुमार (निधन: २८ ऑक्टोबर १७०८)
१६१८: फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी - इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024