२६ सप्टेंबर निधन
-
२०२२: एस. व्ही. रामनन — भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार
-
२०२०: इशर जज अहलुवालिय — भारतीय अर्थशास्त्र
-
२००८: पॉल न्यूमन — अभिनेते, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर
-
२००२: राम फाटक — गायक व संगीतकार
-
१९९६: विद्याधर गोखले — लेखक, उर्दू शायर, संपादक व राजकीय नेते
-
१९८९: हेमंत कुमार — गायक, संगीतकार आणि निर्माते — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९८८: शिवरामबुवा दिवेकर — रूद्रवीणा वादक
-
१९७७: उदय शंकर — भारतीय नर्तक व नृत्यदिगदर्शक — पद्म विभूषण
-
१९७६: लिओपोल्ड रुझिका — क्रोएशियनस्विस बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९५८: ट्रिस्टाओ डी ब्रागांका कुन्हा — गोव्यातील भारतीय राष्ट्रवादी आणि वसाहतविरोधी कार्यकर्ते
-
१९५६: लक्ष्मणराव किर्लोस्कर — किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक
-
१९५२: जॉर्ज सांतायाना — स्पॅनिश तत्त्वज्ञानी
-
१९०२: लेवी स्ट्रॉस — लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक
-
१६२०: तैचान्ग — चीन देशाचे सम्राट