२६ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९८१: सेरेना विल्यम्स - अमेरिकन टेनिस खेळाडू
१९७२: मार्क हॅस्लाम - न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
१९४३: इयान चॅपल - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९३८: आंद्रे लुकानोव्ह - बल्गेरिया देशाचे ४०वे पंतप्रधान (निधन: २ ऑक्टोबर १९९६)
१९३२: मनमोहन सिंग - भारताचे १३वे पंतप्रधान
१९३१: विजय मांजरेकर - क्रिकेटपटू (निधन: १८ ऑक्टोबर १९८३)
१९२७: रॉबर्ट केड - गेटोरेडचे सहनिर्माते (निधन: २७ नोव्हेंबर २००७)
१९२३: देव आनंद - भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ३ डिसेंबर २०११)
१९१८: एरिक मॉर्ले - मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते (निधन: ९ नोव्हेंबर २०००)
१९०९: बिल फ्रान्स सीनियर - नासकारचे सहसंस्थापक (निधन: ७ जून १९९२)
१८९७: पोप पॉल (सहावे) - (निधन: ६ ऑगस्ट १९७८)
१८९४: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर - प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक (निधन: १० डिसेंबर १९५५)
१८८८: टी. एस. इलिय - अमेरिकन-ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार - नोबेल पुरस्कार (निधन: ४ जानेवारी १९६५)
१८७६: गुलाम भिक नायरंग - कवी, वकील, आणि राजकारणी (निधन: १६ ऑक्टोबर १८५२)
१८७०: क्रिस्चियन (दहावा) - डेन्मार्कचा राजा
१८५८: मणिलाल नथुभाई त्रिवेदी - अष्टपैलू लेखक (निधन: १० ऑक्टोबर १८९८)
१८४९: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह - रशियन शास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २७ फेब्रुवारी १९३६)
१८२०: ईश्वरचंद्र विद्यासागर - बंगाली समाजसुधारक, बंगाली गद्याचे जनक (निधन: २९ जुलै १८९१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024