१० ऑक्टोबर - दिनविशेष

  • जागतिक मानसिक आरोग्य दिन
  • जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन
  • जागतिक लापशी दिन

१० ऑक्टोबर घटना

२००७: शेख मुस्झाफर शुकोर - पहिले मलेशियन अंतराळवीर बनले.
१९९८: आदर्श सेन आनंद - भारताचे २९ वे सरन्यायाधीश बनले.
१९८६: सॅन साल्वाडोर भूकंप - ५.७ मेगावॅटच्या सॅन साल्वाडोर भूकंपाने एल साल्वाडोरमध्ये किमान १,५०० लोकांचे निधन.
१९८०: एल अस्नाम भूकंप - ७.१ मेगावॅटच्या भूकंपाने उत्तर अल्जेरियामधे किमान २,६३३ लोकांचे निधन तर ८ हजार लोक जखमी.
१९८०: फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट - अल साल्वाडोरमध्ये स्थापना झाली.

पुढे वाचा..



१० ऑक्टोबर जन्म

१९६६: झाई झिगांग - स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती
१९५४: रेखा - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४६: सलमान मझिरी - भारतीय मुस्लिम विद्वान (निधन: २० जुलै २०२०)
१९३३: सदाशिव पाटील - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १५ सप्टेंबर २०२०)
१९१६: लीला सुमंत मूळगावकर - भारतीय सामाजिक कार्यकर्ते - पद्मश्री (निधन: २० मे १९९२)

पुढे वाचा..



१० ऑक्टोबर निधन

२०२२: सुब्बू अरुमुगम - भारतीय लेखक आणि कथाकार (जन्म: १२ जुलै १९२८)
२०२२: मुलामसिंह यादव - उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री (जन्म: २२ नोव्हेंबर १९३९)
२०१५: मनोरमा - भारतीय अभिनेत्री आणि गायिका - पद्मश्री (जन्म: २६ मे १९३७)
२०११: जगजित सिंग - भारतीय गझल गायक - पद्म भूषण (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)
२००८: रोहिणी भाटे - कथ्थक नर्तिका (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)

पुढे वाचा..



मे

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023