१० ऑक्टोबर निधन
निधन
- १५८१: बेयिनौंग – बर्माचे राजा
- १८९८: मणिलाल नथुभाई त्रिवेदी – अष्टपैलू लेखक
- १९०१: लोरेन्झो स्नो – अमेरिकन धार्मिक नेते, चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लेटर-डे सेंट्सचे ५वे अध्यक्ष
- १९११: जॅक डॅनियल – जॅक डॅनियलचे संस्थापक
- १९६४: गुरू दत्त – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
- १९८३: सुलोचना – अभिनेत्री
- १९९७: मायकेल जेम्स स्टुअर्ट देवर – भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ
- २०००: सिरिमाओ बंदरनायके – जगातील पहिल्या महिला तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान
- २००५: मिल्टन ओबोटे – युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष
- २००६: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका
- २००८: रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका
- २०११: जगजित सिंग – भारतीय गझल गायक – पद्म भूषण
- २०१५: मनोरमा – भारतीय अभिनेत्री आणि गायिका – पद्मश्री
- २०२१: अब्दुल कादीर खान – भारतीय-पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते
- २०२२: सुब्बू अरुमुगम – भारतीय लेखक आणि कथाकार
- २०२२: मुलामसिंह यादव – उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री