९ जुलै जन्म
जन्म
- १९७१: मार्क अँडरसन – नेटस्केपचे सहसंस्थापक
- १९५०: व्हिक्टर यानुकोविच – युक्रेनचे ४थे पंतप्रधान
- १९४४: जूडिथ एम. ब्राउन – भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक
- १९३८: संजीवकुमार – प्रसिद्ध अभिनेते
- १९३०: के. बालाचंदर – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
- १९२६: बेन मॉटलसन – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पूरस्कार
- १९२५: सुखबीर – भारतीय लेखक आणि कवी
- १९२५: गुरू दत्त – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
- १९२३: लच्छमानसिंग लेहल – मेजर-जनरल – वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा
- १९०८: अल्लामाह रशीद तुराबी – भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ
- १८१९: एलियास होवे – शिवणयंत्राचे संशोधक
- १७२१: योहान निकोलॉस गोत्झ – जर्मन लेखक
- १६८९: ऍलेक्सिस पिरॉन – फ्रेंच लेखक