१० ऑक्टोबर जन्म
जन्म
- १७३१: हेन्री कॅव्हेंडिश – ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, हायड्रोजन आणि ऑरगॉन वायूंचा शोध लावणारे
- १८३०: इसाबेला (दुसरी) – स्पेनची राणी
- १८४४: बद्रुद्दिन तैय्यबजी – भारतीय राजकारणी, राष्ट्रीय काँग्रेसचे ३रे अध्यक्ष
- १८६१: फ्रिडटजॉफ नॅनसेन – नॉर्वेजियन शास्त्रज्ञ, संशोधक – नोबेल पारितोषिक
- १८७१: शंकर श्रीकृष्ण देव – भारतीय समर्थ वाङ्मयाचे प्रकाशक
- १८७७: विल्यम मॉरिस – ब्रिटिश मोटर निर्माते, मॉरिस मोटर्सचे संस्थापक
- १८९९: कॉम्रेड श्रीपाद डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक
- १८९९: बलदेव उपाध्याय – भारतीय इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक
- १८९९: आचार्य बलदेव उपाध्याय – भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक
- १९०२: के. शिवराम कारंथ – भारतीय कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत – पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
- १९०६: आर. के. नारायण – भारतीय भारतीय लेखक – पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९०९: एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू आणि क्रीडा महर्षी
- १९१०: द्वारकानाथ कोटणीस – भारतीय मुत्सद्दी, हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक
- १९१२: राम विलास शर्मा – भारतीय कवी आणि समीक्षक – साहित्य अकादमी पुरस्कार
- १९१५: सरदारिलाल माथादास नंदा – भारतीय नौसेनाधिपती
- १९१६: लीला सुमंत मूळगावकर – भारतीय सामाजिक कार्यकर्ते – पद्मश्री
- १९३३: सदाशिव पाटील – भारतीय क्रिकेटपटू
- १९३५: खलील अल वझीर – पॅलेस्टिनी कमांडर, फताहचे संस्थापक
- १९४६: सलमान मझिरी – भारतीय मुस्लिम विद्वान
- १९५४: रेखा – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९६६: झाई झिगांग – स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती