२२ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  • मद्रास दिन

२०२२: ए. जी. नाडियादवाला - भारतीय चित्रपट निर्माते
२०२२: आर. सोमशेखरन - भारतीय गायक, संगीतकार
२०१४: यू. ए. अनंतमूर्ती - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (जन्म: २१ डिसेंबर १९३२)
१९९९: सूर्यकांत मांढरे - मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते
१९९५: पं. रामप्रसाद शर्मा - संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक
१९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: २६ जुलै १८९३)
१९८९: अलेक्झांडर सर्गेयेविच याकोव्हलेव्ह - रशियन अभियंते, याकोव्हलेव्ह डिझाइन ब्यूरोचे संस्थापक (जन्म: १ एप्रिल १९०६)
१९८२: एकनाथ रानडे - क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
१९८०: किशोर साहू - चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
१९८०: जेम्स स्मिथ मॅकडोनेल - मॅकडोनेल विमानाचे निर्माते (जन्म: ९ एप्रिल १८९९)
१९७८: जोमोके न्याटा - केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)
१९६७: ग्रेगरी गुडविन पिंटस - जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते (जन्म: ९ एप्रिल १९०३)
१९६३: विल्यम मॉरिस - ब्रिटिश मोटर निर्माते, मॉरिस मोटर्सचे संस्थापक (जन्म: १० ऑक्टोबर १८७७)
१९५२: कीचिरो हिरानुमा - जपानी पंतप्रधान (जन्म: २८ सप्टेंबर १८६७)
१९०३: रॉबर्ट आर्थर टॅलबोट - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान (जन्म: ३ फेब्रुवारी १८३०)
१८१८: जनरल वॉरन हेस्टिंग्ज - भारताचे पहिले गव्हर्नर (जन्म: ६ डिसेंबर १७३२)
१६०७: बर्थलॉम्व गोस्नेल - लंडन कंपनीची स्थापक
१३५०: फिलिप (सहावा) - फ्रान्सचा राजा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024