९ एप्रिल जन्म - दिनविशेष


१९४८: जया भादुरी - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९३०: एफ. अल्बर्ट कॉटन - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
१९२५: लिंडा गुडमन - अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (निधन: २१ ऑक्टोबर १९९५)
१९२४: मिलबर्न जी. ऍप्ट - ध्वनी पेक्षा ३ पट वेग (Mach 3) साध्य करणारे पहिले व्यक्ती (निधन: २७ सप्टेंबर १९५६)
१९०३: ग्रेगरी गुडविन पिंटस - जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते (निधन: २२ ऑगस्ट १९६७)
१८९९: जेम्स स्मिथ मॅकडोनेल - मॅकडोनेल विमानाचे निर्माते (निधन: २२ ऑगस्ट १९८०)
१८२८: सार्वजनिक काका - समाजसुधारक (निधन: २५ जुलै १८८०)
१७७०: थॉमस योहान सीबेक - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024