२७ सप्टेंबर निधन
-
२०२०: मेजर जसवंत सिंग जासोल — भारताचे माजी अर्थमंत्री
-
२०१८: कविता महाजन — भारतीय लेखिका आणि अनुवादक
-
२०१८: मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी — भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार
-
२०१५: सय्यद अहमद — भारतीय लेखक आणि राजकारणी
-
२०१५: कॉलन पोकुकुडन — भारतीय कार्यकर्ते आणि लेखक
-
२०१२: संजय सूरकर — भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
-
२००८: महेंद्र कपूर — पार्श्वगायक
-
२००४: शोभा गुर्टू — शास्त्रीय गायिका
-
१९९९: डॉ. मेबल आरोळे — बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका — रॅमन मॅगसेसे पुरस्कार
-
१९९६: नजीबुल्लाह — अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
-
१९९३: जेम्स डूलिटिल — अमेरिकन विमानचालन, संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग करणारे पहिले व्यक्ती
-
१९९२: अनुताई वाघ — समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ — पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार
-
१९७५: टी. आर. शेषाद्री — भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक — पद्म भूषण
-
१९७२: एस. आर. रंगनाथन — भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ — पद्मश्री
-
१९६९: निकोलस ग्रुनिट्स्की — टोगो देशाचे २रे अध्यक्ष
-
१९५६: मिलबर्न जी. ऍप्ट — ध्वनी पेक्षा ३ पट वेग (Mach 3) साध्य करणारे पहिले व्यक्ती
-
१९२९: शिवराम महादेव परांजपे — काळ या साप्ताहिकाचे संपादक
-
१९२९: शि. म. परांजपे — लेखक व पत्रकार
-
१९१७: एदगार देगास — फ्रेंच चित्रकार
-
१८३३: राजा राममोहन रॉय — भारतीय समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक