२७ सप्टेंबर घटना - दिनविशेष

  • जागतिक पर्यटन दिन

२०२२: शिंजो ऍबे - जपानचे माजी पंतप्रधान यांच्यावर टोकियो येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
२०१४: माउंट ओंटेकचा उद्रेक - जपानमध्ये झाला.
२००८: झाई झिगांग - अंतराळवीर स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती बनले.
२००३: SMART-1 - उपग्रह प्रक्षेपित झाला.
१९९६: काबुलची लढाई: - या लढाईत तालिबानचा विजय. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीची स्थापना झाली.
१९७५: स्पेन - देशामध्ये फाशीच्या शिक्षेच्या शेवटच्या प्रयोगामुळे जगभरात निषेध व्यक्त करण्यात आला.
१९६२: येमेन अरब प्रजासत्ताक - स्थापन झाले.
१९६१: संयुक्त राष्ट्र - सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९५९: वेरा चक्रीवादळ - या वादळामुळे जपानमध्ये किमान ५ हजार लोकांचे निधन.
१९५८: मिहीर सेन - हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई जलतरणपटू बनले.
१९५६: मिलबर्न जी. ऍप्ट - हे ध्वनी पेक्षा ३ पट वेग (Mach 3) साध्य करणारे पहिले व्यक्ती बनले.
१९४९: झेंग लियानसॉन्ग - यांनी रचना केलेला ध्वज चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वज म्हणून निवडण्यात आला.
१९४०: दुसरे महायुद्ध - जर्मनी, जपान आणि इटली या देशांमध्ये त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
१९२८: चीन - देशाच्या प्रजासत्ताकाला अमेरिकेने मान्यता दिली.
१९०८: फोर्ड मोटार कंपनी - या कंपनीच्या मॉडेल टी या गाडीचे उत्पादन सुरू झाले.
१८५४: एसएस आर्क्टिक जहाज - अटलांटिक महासागरात बुडून किमान ३०० लोकांचे निधन.
१८२१: मेक्सिको - देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१७९१: फ्रान्स - देशात ज्यूं नागरिकांना पूर्ण नागरिकत्व देण्यास मान्यता मिळाली.
१७७७: अमेरिका - लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.
१६६९: कॅंडिया किल्ल्याचा वेढा - व्हेनेशियन लोकांनी कॅंडियाचा किल्ला ओटोमनच्या स्वाधीन केला, तब्बल २१ वर्षांनी हा वेढा संपला .


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024