२७ सप्टेंबर जन्म
-
१९८१: ब्रॅन्डन मॅककलम — न्यूझीलंडचे क्रिकेटपटू
-
१९८१: लक्ष्मीपती बालाजी — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
१९७४: पंकज धर्माणी — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
१९६२: गेव्हिन लार्सन — न्यूझीलंडचे क्रिकेटपटू
-
१९५३: माता अमृतानंदमयी — भारतीय धर्मगुरू
-
१९५३: डायन ऍबॉट — ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला
-
१९४६: रवी चोप्रा — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
-
१९३८: संध्या शंतराम — हिंदी चित्रपटातील अभिनेत्री
-
१९३२: यश चोप्रा — भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
१९३०: ऍलन शुगर्ट — सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक
-
१९०७: वामनराव देशपांडे — संगीत समीक्षक
-
१८७१: ग्रॅझीया डेलेद्द — इटालियन कादंबरीकार आणि कवी — नोबेल पुरस्कार
-
१७२२: सॅम्एल ऍडम्स — अमेरीकन क्रांतिकारी
-
१६०१: लुई (१३वा) — फ्रान्सचा राजा
-
०८२३: रमेन्टरुडे च्या ऑर्लेअन्स — फ्रँकिश राणी