२७ सप्टेंबर - दिनविशेष

  • जागतिक पर्यटन दिन

२७ सप्टेंबर घटना

२०२२: शिंजो ऍबे - जपानचे माजी पंतप्रधान यांच्यावर टोकियो येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
२०१४: माउंट ओंटेकचा उद्रेक - जपानमध्ये झाला.
२००८: झाई झिगांग - अंतराळवीर स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती बनले.
२००३: SMART-1 - उपग्रह प्रक्षेपित झाला.
१९९६: काबुलची लढाई: - या लढाईत तालिबानचा विजय. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीची स्थापना झाली.

पुढे वाचा..२७ सप्टेंबर जन्म

१९८१: ब्रॅन्डन मॅककलम - न्यूझीलंडचे क्रिकेटपटू
१९८१: लक्ष्मीपती बालाजी - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९७४: पंकज धर्माणी - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९६२: गेव्हिन लार्सन - न्यूझीलंडचे क्रिकेटपटू
१९५३: माता अमृतानंदमयी - भारतीय धर्मगुरू

पुढे वाचा..२७ सप्टेंबर निधन

२०२०: मेजर जसवंत सिंग जासोल - भारताचे माजी अर्थमंत्री (जन्म: ३ जानेवारी १९३८)
२०१८: कविता महाजन - भारतीय लेखिका आणि अनुवादक (जन्म: ५ सप्टेंबर १९६७)
२०१८: मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी - भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार (जन्म: १८ नोव्हेंबर १९३५)
२०१५: सय्यद अहमद - भारतीय लेखक आणि राजकारणी (जन्म: ६ मार्च १९४५)
२०१५: कॉलन पोकुकुडन - भारतीय कार्यकर्ते आणि लेखक

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024