२२ मे जन्म - दिनविशेष

  • जागतिक जैवविविधता दिन

१९८४: डस्टिन मॉस्कोविट्झ - फेसबुकचे सह-संस्थापक
१९५९: मेहबूबा मुफ्ती - भारतीय राजकारणी
१९५४: शुजी नाकामुरा - जपानी-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता - नोबेल पारितोषिक
१९४८: नेदुमुदी वेणू - भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक (निधन: ११ ऑक्टोबर २०२१)
१९४३: बेट्टी विल्यम्स - उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या - नोबेल पारितोषिक (निधन: १७ मार्च २०२०)
१९४०: एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना - भारतीय क्रिकेटपटू
१९२७: पीटर मॅथिसेन - अमेरिकन कादंबरीकार, द पॅरिस रिव्ह्यूचे सहसंस्थापक (निधन: ५ एप्रिल २०१४)
१९२७: जॉर्ज अँड्र्यू ओलाह - हंगेरियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: ८ मार्च २०१७)
१९१२: हर्बर्ट सी. ब्राउन - इंग्रजी-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १९ डिसेंबर २००४)
१९०७: सर लॉरेन्स ऑलिव्हिये - ब्रिटिश अभिनेते, दिग्दर्शक निर्माते (निधन: ११ जुलै १९८९)
१९०५: बोडो वॉन बोररी - इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक (निधन: १७ जुलै १९५६)
१८७८: गुलाम मोहम्मद बक्श बट - भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान (निधन: २३ मे १९६०)
१८७१: विष्णू वामन बापट - संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक (निधन: २० डिसेंबर १९३३)
१८५९: सर आर्थर कॉनन डॉइल - शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे स्कॉटिश लेखक (निधन: ७ जुलै १९३०)
१७८३: विल्यम स्टर्जन - विद्युत चुंबक आणि मोटरचे शोधक (निधन: ४ डिसेंबर १८५०)
१७७२: राजा राममोहन रॉय - भारतीय समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक (निधन: २७ सप्टेंबर १८३३)
१४०८: अन्नामचार्य - हिंदू संत (निधन: ४ एप्रिल १५०३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024