१७ जुलै निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन

२०२०: सी.एस. शेषाद्री - भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २९ फेब्रुवारी १९३२)
२०१२: मृणाल गोरे - समाजवादी नेत्या (जन्म: २४ जून १९२८)
२०१२: मार्शा सिंह - भारतीय-इंग्रजी राजकारणी (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)
२००५: सर एडवर्ड हीथ - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान
२००३: वॉल्टर झाप - मिनॉक्सचे शोधक (जन्म: ४ सप्टेंबर १९०५)
२००२: जोसेफ लुन्स - नाटोचे ५वे महासचिव, डच राजकारणी आणि मुत्सद्दी (जन्म: २८ ऑगस्ट १९११)
१९९२: कानन देवी - भारतीय अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २२ एप्रिल १९१६)
१९९२: शांता हुबळीकर - अभिनेत्री (जन्म: १४ एप्रिल १९१४)
१९५६: बोडो वॉन बोररी - इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक (जन्म: २२ मे १९०५)
१९२८: अल्वारो ओब्रेगन - मेक्सिको देशाचे ४६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८८०)
१८१२: जॉन ब्रॉडवुड - स्कॉटिश उद्योगपती, जॉन ब्रॉडवुड आणि सन्सचे सहसंस्थापक (जन्म: ६ ऑक्टोबर १७३२)
१७९०: ऍडॅम स्मिथ - स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)


मार्च

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025