१७ जुलै घटना
-
१९९६: चेन्नई — मद्रास म्हणून ओळखल्या जाणार्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले
-
१९७६: ऑलिम्पिकस् — २१व्या स्पर्धांना कॅनडा देशात सुरवात.
-
१९७५: — अमेरिकेचे अपोलो आणि रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
-
१९५५: डिस्नेलँड, कॅलिफोर्निया — सुरू.
-
१९४७: — मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
-
१९१७: — किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
-
१८४१: — सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.
-
१८१९: ऍडॅम्स-ओनिस करार — फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
-
१८०२: — मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.