१७ जुलै - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन
१९९६:
चेन्नई - मद्रास म्हणून ओळखल्या जाणार्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले
१९७६:
ऑलिम्पिकस् - २१व्या स्पर्धांना कॅनडा देशात सुरवात.
१९७५:
अमेरिकेचे अपोलो आणि रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
१९५५:
डिस्नेलँड, कॅलिफोर्निया - सुरू.
१९४७:
मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
पुढे वाचा..
१९५४:
अँजेला मेर्केल - जर्मनीच्या चॅन्सेलर
१९३०:
बाबूराव बागूल - दलित साहित्यिक (निधन:
२६ मार्च २००८)
१९२७:
प्रोस्पेर इगो - औड-स्ट्रिजडर्स लेगिओनचे संस्थापक, डच कार्यकरर्ते (निधन:
२३ जानेवारी २०१५)
१९२३:
जॉन कूपर - कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक (निधन:
२४ डिसेंबर २०००)
१९२१:
लुई लाचेनल - अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (निधन:
२५ नोव्हेंबर १९५५)
पुढे वाचा..
२०२०:
सी.एस. शेषाद्री - भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म:
२९ फेब्रुवारी १९३२)
२०१२:
मृणाल गोरे - समाजवादी नेत्या (जन्म:
२४ जून १९२८)
२०१२:
मार्शा सिंह - भारतीय-इंग्रजी राजकारणी (जन्म:
११ ऑक्टोबर १९५४)
२००५:
सर एडवर्ड हीथ - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान
२००३:
वॉल्टर झाप - मिनॉक्सचे शोधक (जन्म:
४ सप्टेंबर १९०५)
पुढे वाचा..