१८ जुलै - दिनविशेष


१८ जुलै घटना

६४: रोम, इटली - भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.
१९८०: रोहिणी-१ - भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
१९७६: नादिया कोमानेसी - यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स खेळात पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवले.
१९६८: इंटेल (Intel) - कंपनीची स्थापना.
१९२५: माइन काम्फ - ऍडॉल्फ हिटलर यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित.

पुढे वाचा..



१८ जुलै जन्म

१९८२: प्रियांका चोप्रा - भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० पीजेन्ट - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९७२: सौंदर्या - अभिनेत्री (निधन: १७ एप्रिल २००४)
१९७१: सुखविंदर सिंग - भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५०: रिचर्ड ब्रॅन्सन - व्हर्जिन ग्रुपचे स्थापक
१९३५: जयेंद्र सरस्वती - ६९वे शंकराचार्य

पुढे वाचा..



१८ जुलै निधन

२०२०: संजीव सॅम गंभीर - भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते (जन्म: २३ नोव्हेंबर १९६२)
२०१३: वाली - भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
२०१२: राजेश खन्ना - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण (जन्म: २९ डिसेंबर १९४२)
२००१: रॉय गिलख्रिस्ट - वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू (जन्म: २८ जून १९३४)
१९९४: मुनीस रझा - भारतीय शैक्षणिक प्रशासक, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे सहसंस्थापक

पुढे वाचा..



जानेवारी

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025