१८ जुलै घटना - दिनविशेष


६४: रोम, इटली - भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.
१९८०: रोहिणी-१ - भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
१९७६: नादिया कोमानेसी - यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स खेळात पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवले.
१९६८: इंटेल (Intel) - कंपनीची स्थापना.
१९२५: माइन काम्फ - ऍडॉल्फ हिटलर यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित.
१८५७: मुंबई विद्यापीठा - स्थापना.
१८५२: इंग्लंड - देशात निवडणुकीत गुप्त मतदान करण्यास सुरूवात झाली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024