१८ जुलै जन्म - दिनविशेष


१९८२: प्रियांका चोप्रा - भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० पीजेन्ट - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९७२: सौंदर्या - अभिनेत्री (निधन: १७ एप्रिल २००४)
१९७१: सुखविंदर सिंग - भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५०: रिचर्ड ब्रॅन्सन - व्हर्जिन ग्रुपचे स्थापक
१९३५: जयेंद्र सरस्वती - ६९वे शंकराचार्य
१९२७: मेहदी हसन - पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट (निधन: १३ जून २०१२)
१९२१: जॉन ग्लेन - अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले अमेरिकन व्यक्ती (निधन: ८ डिसेंबर २०१६)
१९१८: नेल्सन मंडेला - दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (निधन: ६ डिसेंबर २०१३)
१९१०: दप्तेंद प्रमानिक - भारतीय उद्योजिका (निधन: १५ डिसेंबर १९८९)
१९०९: बिश्नु डे - भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक (निधन: ३ डिसेंबर १९८३)
१९०९: मोहम्मद दाऊद खान - अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष (निधन: २८ एप्रिल १९७८)
१८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: २३ ऑक्टोबर १९१५)
१८१८: लुईस गेरहार्ड डी गेर - स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: २४ सप्टेंबर १८९६)
१५०१: ऑस्ट्रियाची इसाबेला - डॅनिश राणी (निधन: १९ जानेवारी १५२६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024