२०१६:
जॉन ग्लेन - अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले अमेरिकन व्यक्ती (जन्म: १८ जुलै १९२१)
२०१३:
जॉन कॉर्नफॉथ - ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)
१९८४:
रॉबर्ट जे मॅथ्यूज - अमेरिकन निओ-नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते (जन्म: १६ जानेवारी १९५३)
१९७८:
गोल्डा मायर - इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025