३ मे जन्म - दिनविशेष

  • जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

१९५९: उमा भारती - भाजपाच्या जेष्ठ नेत्या
१९५१: अशोक गेहलोत - राजस्थानचे १४वे मुख्यमंत्री
१९२४: केन टायरेल - टायरेल रेसिंगचे संस्थापक (निधन: २५ ऑगस्ट २००१)
१८९८: गोल्डा मायर - इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: ८ डिसेंबर १९७८)
१८९७: भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी (निधन: २६ नोव्हेंबर १९९४)
१८९६: व्ही. के. कृष्ण मेनन - भारतीय राजकारणी, संरक्षणमंत्री - पद्म विभूषण (निधन: ६ ऑक्टोबर १९७४)
१२१७: राजा हेन्री (पहिला) - सायप्रसचे राजा (निधन: १८ जानेवारी १२५३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024