२६ नोव्हेंबर निधन - दिनविशेष

  • भारतीय संविधान दिन
  • २६/११

२०२०: फकीर चंद कोहली - भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण (जन्म: १९ मार्च १९२४)
२०१६: इव्हान मिकोयान - रशियन विमान मिग-२९चे सह-निर्माते आणि डिझायनर
२०१२: एम. सी. नंबुदरीपद - भारतीय लेखक आणि अनुवादक (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)
२०१२: जोसेफ मरे - अमेरिकन सर्जन आणि सैनिक - नोबेल पुरस्कार (जन्म: १ एप्रिल १९१९)
२००८: हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते - मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी
२००८: अशोक कामटे - भारतीय शहीद पोलिस कमिशनर - अशोकचक्र (जन्म: २३ फेब्रुवारी १९६५)
२००१: चंद्रकांत कृष्णाजी जगताप - शिल्पकार
१९९४: भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी (जन्म: ३ मे १८९७)
१९७७: योशीबायामा जुंनोसुके - जपानी ४३वे योकोझुना सुमो पैलवान (जन्म: ३ एप्रिल १९२०)
१९७१: जेम्स अल्बेरियोन - इटालियन धर्मगुरू, सेंट पॉल सोसायटीचे संस्थापक (जन्म: ४ एप्रिल १८८४)
१९५७: पेट्रोस व्होल्गारिस - ग्रीस देशाचे १३६वे पंतप्रधान (जन्म: १३ सप्टेंबर १८८३)
१९४३: लेफ्टनंट एडवर्ड ओ'हेअर - अमेरिकन नौदल वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंग ऐस (जन्म: १३ मार्च १९१४)
१९२६: जॉन ब्राउनिंग - ब्राउनिंग आर्म्स कंपनीचे संस्थापक, अमेरिकन शस्त्र-रचनाकार (जन्म: २३ जानेवारी १८५५)
१९१५: वॉशिंग्टन ऍटली बर्पी - कॅनेडियन उद्योगपती, बर्पी सीड्सचे संस्थापक (जन्म: ५ एप्रिल १८५८)


जुलै

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024