१९८२:
एड्वार्डो सावेरीन - फेसबुकचे सहसंस्थापक
१९३८:
सई परांजपे - बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका
१९३६:
ऊर्सुला अँड्रेस - स्विस अभिनेत्री
१९२४:
फकीर चंद कोहली - भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
१९२०:
जफर फटहॅली - भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक (निधन: ११ ऑगस्ट २०१३)
१९००:
जीन फ्रेडरिक जोलिओट - मूलद्रव्याच्या समस्थानिकांचे (Isotopes) संशोधक - नोबेल पुरस्कार (निधन: १४ ऑगस्ट १९५८)
१८९७:
दादा चांदेकर - चित्रपट संगीतकार
१८२१:
सर रिचर्ड बर्टन - ब्रिटिश लेखक, संशोधक आणि गुप्तहेर (निधन: २० ऑक्टोबर १८९०)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2023