२००३:— अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.
२००१:— वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
१९३२:— सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
१९३१:— अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
१९२७:निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute)— या संस्थेची स्थापना.
१८४८:— लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
१८२२:बाेस्टन, अमेरिका— बोस्टन शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले.
१६७४:काशीबाई— शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी