२६ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • भारतीय संविधान दिन
  • २६/११

१९८३: क्रिस ह्यूजेस - फेसबुकचे सहसंस्थापक
१९७२: अर्जुन रामपाल - हिंदी चित्रपट अभिनेते
१९६१: करण बिलिमोरिया - कोबरा बीयरचे सहसंस्थापक
१९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन - एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam)चे संस्थापक (निधन: १८ मे २००९)
१९४९: मारी अल्कातीरी - पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान
१९३९: टीना टर्नर - अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
१९३८: रॉडनी जोरी - ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ
१९३३: टोनी वेर्ना - इन्स्टंट रीप्लेचे संशोधक, अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: १८ जानेवारी २०१५)
१९३३: गोविंद पानसरे - भारतीय लेखक आणि राजकारणी (निधन: २० फेब्रुवारी २०१५)
१९२६: रवी रे - भारतीय राजकारणी
१९२४: जसुभाई पटेल - भारतीय क्रिकेटपटू
१९२३: व्ही. के. मूर्ति - भारतीय सिनेमॅटोग्राफर (निधन: ७ एप्रिल २०१४)
१९२३: राजा ठाकूर - चित्रपट दिग्दर्शक (निधन: २८ जुलै १९७५)
१९२१: व्हर्गिस कुरियन - भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: ९ सप्टेंबर २०१२)
१९१९: राम शरण शर्मा - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक (निधन: २० ऑगस्ट २०११)
१९०४: के. डी. सेठना - भारतीय कवि, विद्वान आणि लेखक (निधन: २९ जून २०११)
१९०२: मॉरिस मॅकडोनाल्ड - मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक (निधन: ११ डिसेंबर १९७१)
१८९८: कार्ल झीगलर - जर्मन रसायन शास्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १२ ऑगस्ट १९७३)
१८९५: बिल डब्ल्यू. - अल्कोहोलिक्स एनोनिमसचे सह-संस्थापक, अमेरिकन कार्यकर्ते (निधन: २४ जानेवारी १९७१)
१८९०: सुनीतिकुमार चटर्जी - भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (निधन: २९ मे १९७७)
१८८५: देवेन्द्र मोहन बोस - वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (निधन: २ जून १९७५)
१८२८: रेने गॉब्लेट - फ्रान्स देशाचे ५२वे पंतप्रधान (निधन: १३ सप्टेंबर १९०५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024