२८ जुलै निधन - दिनविशेष

  • जागतिक हिपॅटायटीस दिन

४५०: थियोडॉसियस दुसरा - पवित्र रोमन सम्राट (जन्म: १० एप्रिल ४०१)
२०२०: रवी कोंडाला राव - भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: ११ फेब्रुवारी १९३२)
२०१६: महाश्वेता देवी - भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १४ जानेवारी १९२६)
१९८८: सैद मोदी - राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे
१९८१: बाबूराव गोखले - नाटककार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९७७: पंडित राव नगरकर - गायक आणि अभिनेते
१९७५: राजा ठाकूर - चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३)
१९६९: रॅमन ग्रौ - क्युबा देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १३ सप्टेंबर १८८१)
१९६८: ऑटो हान - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ८ मार्च १८७९)
१९३४: लुइस टँक्रेड - दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू
१८४९: चार्ल्स अल्बर्ट - सार्डिनिया देशाचे राजा (जन्म: २ ऑक्टोबर १७९८)
१८४४: जोसेफ बोनापार्ते - नेपोलियनचा फ्रेंच भाऊ (जन्म: ७ जानेवारी १७६८)
१७९४: मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे - फ्रेंच क्रांतिकारी


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024