७ जानेवारी - दिनविशेष
२०२२:
कोविड-१९ - जगभरात ३० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
१९७८:
एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचायांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.
१९७२:
कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले.
१९६८:
अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
१९५९:
क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
पुढे वाचा..
१९७९:
बिपाशा बासू - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९६७:
इरफान खान - भारतीय अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन:
२९ एप्रिल २०२०)
१९६३:
अंशू जैन - भारतीय-ब्रिटिश बँकर, ड्यूश बँकेचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (निधन:
१२ ऑगस्ट २०२२)
१९६१:
सुप्रिया पाठक - अभिनेत्री
१९४८:
शोभा डे - विदुषी व लेखिका
पुढे वाचा..
२०१८:
ऍना मे हेस - अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल (जन्म:
१६ फेब्रुवारी १९२०)
२०००:
डॉ. अच्युतराव आपटे - विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक
१९९६:
कॅरोली ग्रॉस - हंगेरी देशाचे ५१वे पंतप्रधान आणि राजकारणी (जन्म:
१ ऑगस्ट १९३०)
१९८९:
मिचेनोमिया हिरोहितो - दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म:
२९ एप्रिल १९०१)
१९५७:
जोजे प्लेनिक - स्लोव्हेनियन वास्तुविशारद (जन्म:
२३ जानेवारी १८७२)
पुढे वाचा..