१९ एप्रिल निधन
निधन
- १८८१: बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान
- १९०६: पियरे क्युरी – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
- १९१०: अनंत कान्हेरे – क्रांतिकारक
- १९५५: जिम कॉर्बेट – ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक
- १९९३: डॉ. उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक
- १९९४: मेजर जनरल राजिंदरसिंग – पंजाबचे माजी मंत्री
- १९९८: सौ. विमलाबाई गरवारे – उद्योजीका
- २००४: नॉरिस मॅक्विहिर – गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक
- २००८: सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
- २००९: अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या
- २०१०: मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक टीकाकार
- २०१३: सिवंती आदिथन – शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती आणि परोपकारी – पद्मश्री
- २०१३: अल नेउहार्थ – यूए.एस.ए. टुडेचे स्थापक