२०१८:
ऍना मे हेस - अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल (जन्म: १६ फेब्रुवारी १९२०)
२०००:
डॉ. अच्युतराव आपटे - विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक
१९८९:
मिचेनोमिया हिरोहितो - दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१)
१९५७:
जोजे प्लेनिक - स्लोव्हेनियन वास्तुविशारद (जन्म: २३ जानेवारी १८७२)
१९२०:
एडमंड बार्टन - ऑस्ट्रेलिया देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: १८ जानेवारी १८४९)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024