१८ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९७२: विनोद कांबळी - भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेते
१९६६: अलेक्झांडर खलिफमान - रशियन बुद्धिबळपटू
१९५४: जगदीश माळी - भारतीय छायाचित्रकार (निधन: १३ मे २०१३)
१९५३: बी के मिश्रा - भारतीय न्यूरोसर्जन
१९५२: वीरप्पन - चंदन तस्कर (निधन: १८ ऑक्टोबर २००४)
१९४४: पॉल कीटिंग - ऑस्ट्रेलिया देशाचे २४वे पंतप्रधान
१९३७: जॉन ह्यूम - आयरिश राजकारणी - नोबेल पुरस्कार (निधन: ३ ऑगस्ट २०२०)
१९३३: रे डॉल्बी - डॉल्बी लॅबोरेटरीजचे संस्थापक, अमेरिकन संशोधक
१९३३: जगदीश शरण वर्मा - भारताचे २७वे सरन्यायाधीश (निधन: २२ एप्रिल २०१३)
१९३१: चुन डू-ह्वान - दक्षिण कोरिया देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २३ नोव्हेंबर २०२१)
१९२७: एस. बालचंदर - भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक (निधन: १३ एप्रिल १९९०)
१९२०: बी. विट्टालाचारी - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: २८ मे १९९९)
१९१७: निकोलस ओरेस्को - अमेरिकन सार्जंट - मेडल ऑफ ऑनर विजेते (निधन: ४ ऑक्टोबर २०१३)
१८९५: विठ्ठल दत्तात्रय घाटे - मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ (निधन: ३ मे १९७८)
१८९२: ऑलिव्हर हार्डी - अमेरिकन अभिनेते
१८८९: दिवाकर - नाट्यछटाकार (निधन: १ ऑक्टोबर १९३१)
१८८९: डी. व्ही. जी. - कन्नड कवी व विचारवंत (निधन: ७ ऑक्टोबर १९७५)
१८८२: ए. ए. मिल्ने - इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक (निधन: ३१ जानेवारी १९५६)
१८६८: कंटारो सुझुकी - जपान देशाचे ४२वे पंतप्रधान (निधन: १७ एप्रिल १९४८)
१८५४: थॉमस वॉटसन - अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार
१८४९: एडमंड बार्टन - ऑस्ट्रेलिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: ७ जानेवारी १९२०)
१८४२: महादेव गोविंद रानडे - भारतीय समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती (निधन: १६ जानेवारी १९०९)
१७९३: प्रतापसिंह भोसले - मराठा साम्राज्याचे ८वे छत्रपती (निधन: ४ ऑक्टोबर १८४७)
१५१९: इसाबेला जगीलोन - हंगेरी देशाच्या राणी (निधन: १५ सप्टेंबर १५५९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024