१८ जानेवारी - दिनविशेष


१८ जानेवारी घटना

२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
१९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.
१९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

पुढे वाचा..



१८ जानेवारी जन्म

१९७२: विनोद कांबळी - भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेते
१९६६: अलेक्झांडर खलिफमान - रशियन बुद्धिबळपटू
१९५४: जगदीश माळी - भारतीय छायाचित्रकार (निधन: १३ मे २०१३)
१९५३: बी के मिश्रा - भारतीय न्यूरोसर्जन
१९५२: वीरप्पन - चंदन तस्कर (निधन: १८ ऑक्टोबर २००४)

पुढे वाचा..



१८ जानेवारी निधन

४७४: लिओ आय - बायझंटाईन सम्राट
२०१५: बेबी शकुंतला - अभिनेत्री (जन्म: १७ नोव्हेंबर १९३२)
२०१५: टोनी वेर्ना - इन्स्टंट रीप्लेचे संशोधक, अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २६ नोव्हेंबर १९३३)
२००३: हरिवंशराय बच्चन - भारतीय हिंदी साहित्यिक आणि कवी - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)
१९९६: एन. टी. रामाराव - आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: २८ मे १९२३)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025