११ मे - दिनविशेष
१९९९:
टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८:
२४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६:
१९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९:
इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८:
मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
पुढे वाचा..
१९७५:
हॅरिएट क्विंबी - एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट. (निधन:
१ जुलै १९१२)
१९६०:
सदाशिव अमरापूरकर - भारतीय अभिनेते (निधन:
३ नोव्हेंबर २०१४)
१९४६:
रॉबर्ट जार्विक - कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट
१९१८:
रिचर्ड फाइनमन - अमेरिकन पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (निधन:
१५ फेब्रुवारी १९८८)
१९१६:
कॅमिलो जोसे सेला - स्पॅनिश लेखक आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार (निधन:
१७ जानेवारी २००२)
पुढे वाचा..
२०२२:
पंडित सुख राम - राजकारणी, खासदार आणि मंत्री (जन्म:
२७ जुलै १९२७)
२०२२:
भगीरथ प्रसाद त्रिपाठी - भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी - पद्मश्री (जन्म:
१५ जुलै १९३५)
२०२२:
रमेश लटके - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (जन्म:
२१ मे १९७०)
२००९:
सरदारिलाल माथादास नंदा - भारतीय नौसेनाधिपती (जन्म:
१० ऑक्टोबर १९१५)
२००४:
कृष्णदेव मुळगुंद - चित्रकार व नृत्यदिग्दर्शक (जन्म:
२७ मे १९१३)
पुढे वाचा..