२७ जुलै - दिनविशेष
२०१५:
पंजाब - पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने किमान ७ लोकांचे निधन तर अनेक जखमी झाले.
२०१२:
ऑलिम्पिक - लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
२००१:
महाराष्ट्र - सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी.
१९९९:
द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
१९९७:
एम. करुणा निधी - यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.
पुढे वाचा..
१९९०:
क्रिती सॅनन - भारतीय अभिनेत्री
१९८३:
सॉकर वेल्हो - भारतीय फुटबॉल खेळाडू
१९७२:
शेख मुस्झाफर शुकोर - पहिले मलेशियन अंतराळवीर
१९६७:
राहुल बोस - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक
१९६७:
असिफ बसरा - भारतीय चित्रपट अभिनेते (निधन:
१२ नोव्हेंबर २०२०)
पुढे वाचा..
२०१६:
पीट डी जोंग - नेदरलँडचे पंतप्रधान, राजकारणी आणि नौदल अधिकारी (जन्म:
३ एप्रिल १९१५)
२०१५:
ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे ११वे राष्ट्रपती - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म:
१५ ऑक्टोबर १९३१)
२००२:
कृष्णकांत - भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म:
२८ फेब्रुवारी १९२७)
१९९२:
अमजद खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म:
१२ नोव्हेंबर १९४०)
१९८०:
मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण (जन्म:
२६ ऑक्टोबर १९१९)
पुढे वाचा..