२६ जुलै - दिनविशेष
२०१६:
सोलार इम्पल्स २ - हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.
२००८:
अहमदाबाद बॉम्बस्फोट - या हल्ल्यात किमान ५६ लोकांचे निधन तर २०० पेक्षा जास्त लोक जखमी.
२००५:
स्पेस शटल प्रोग्राम - STS-114 मिशन: डिस्कवरी उपग्रहाचे प्रक्षेपण.
२००५:
मुंबई ढगफुटी - २४ तासांत ९९.५ सेंटीमीटर (३९.१७ इंच) पाऊस पडला, परिणामी पुरामुळे किमान ५,००० लोकांचे निधन.
१९९४:
उस्ताद बिस्मिला खान - यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर.
पुढे वाचा..
१९८६:
मुग्धा गोडसे - अभिनेत्री मॉडेल
१९७१:
खलिद महमूद - बांगलादेशी क्रिकेटपटू
१९५५:
आसिफ अली झरदारी - पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष
१९५४:
व्हिटास गेरुलायटिस - अमेरिकन लॉन टेनिसपटू (निधन:
१७ सप्टेंबर १९९४)
१९४९:
थाकसिन शिनावात्रा - थायलंडचे पंतप्रधान
पुढे वाचा..
८११:
निसेफोरस - बायझेन्टाईन सम्राट
२०१५:
बिजॉय कृष्णा हांडिक - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म:
१ डिसेंबर १९३४)
२०१०:
शिवकांत तिवारी - भारतीय सिंगापुरियन राजकारणी (जन्म:
२० डिसेंबर १९४५)
१९५२:
एव्हा पेरोन - अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी
१८९१:
राजेन्द्रलाल मित्रा - प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (जन्म:
१५ फेब्रुवारी १८२४)
पुढे वाचा..