२६ जुलै घटना - दिनविशेष

  • कारगिल विजय दिन

२०१६: सोलार इम्पल्स २ - हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.
२००८: अहमदाबाद बॉम्बस्फोट - या हल्ल्यात किमान ५६ लोकांचे निधन तर २०० पेक्षा जास्त लोक जखमी.
२००५: स्पेस शटल प्रोग्राम - STS-114 मिशन: डिस्कवरी उपग्रहाचे प्रक्षेपण.
२००५: मुंबई ढगफुटी - २४ तासांत ९९.५ सेंटीमीटर (३९.१७ इंच) पाऊस पडला, परिणामी पुरामुळे किमान ५,००० लोकांचे निधन.
१९९४: उस्ताद बिस्मिला खान - यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
१९७५: लिझ ट्रस - युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान
१९७१: अपोलो कार्यक्रम - अपोलो १५ चे प्रक्षेपण करण्यात आले.
१९६५: मालदीव - देशाला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.
१९६३: सिन्कॉम २ - जगातील पहिला जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
१९६३: स्कोप्जे, युगोस्लाव्हिया भूकंप - येथे झालेल्या भूकंपात किमान ११०० लोकांचे निधन.
१९६३: जपान - आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (OECD) जपानला मान्यता देण्यास मत दिले.
१९६३: सिनकॉमया - या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९५८: एक्सप्लोरर प्रोग्राम - एक्सप्लोरर ४ प्रक्षेपित करण्यात आले.
१९५६: ईजिप्त - सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण.
१९५३: २६ जुलै क्रांती - फिडेल कॅस्ट्रो यांनी मोनकाडा बॅरेक्सवर अयशस्वी हल्ला केला, येथूनच क्यूबन क्रांतीची सुरुवात झाली.
१९४५: दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम घोषणेवर स्वाक्षरी झाली.
१९४४: दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने युक्रेनमधील ल्विव्ह हे प्रमुख शहर काबीज केले.
१९४१: दुसरे महायुद्ध - ग्रँड हार्बरची लढाई: ब्रिटीश सैन्याने इटालियन सैन्याने केलेला हल्ला नष्ट केला.
१९४१: दुसरे महायुद्ध - जपानने फ्रेंच इंडोचायनाचा ताबा घेतल्यामुळे, अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी सर्व जपानी मालमत्ता गोठवली आणि तेलाची वाहतूक बंद केली.
१९३७: स्पॅनिश गृहयुद्ध - राष्ट्रवादी गटाच्या विजयासह ब्रुनेटेच्या लढाईचा शेवट.
१९३६: स्पॅनिश गृहयुद्ध - जर्मनी आणि इटली देशांनी फ्रान्सिस्को फ्रँको आणि राष्ट्रवादी गटाच्या समर्थनार्थ युद्धात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.
१८९२: दादाभाई नौरोजी - ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.
१८९१: फ्रान्स - देशाने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
१८४७: लायबेरिया - देशाने स्वातंत्र्य घोषित केले.
१८१४: स्वीडिश-नॉर्वेजियन युद्ध - सुरू झाले.
१८०३: सरे आयर्न रेल्वे - जगातील पहिली सार्वजनिक रेल्वे, लंडन, युनायटेड किंगडम येथे सुरु.
१७८८: अमेरिका - न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.
१७५८: फ्रेंच आणि भारतीय युद्ध - ब्रिटीश सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव करून सेंट लॉरेन्सच्या आखातावर ताबा मिळवला. लुईसबर्गचा वेढा संपला.
१७४५: पहिला महिला क्रिकेट सामना - गिल्डफोर्ड, इंग्लंड येथे खेळण्यात आल्याचे नोंद करण्यात आले.
१५०९: विजयनगर साम्राज्य - सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024