२६ जुलै जन्म - दिनविशेष

  • कारगिल विजय दिन

१९८६: मुग्धा गोडसे - अभिनेत्री मॉडेल
१९७१: खलिद महमूद - बांगलादेशी क्रिकेटपटू
१९५५: आसिफ अली झरदारी - पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष
१९५४: व्हिटास गेरुलायटिस - अमेरिकन लॉन टेनिसपटू (निधन: १७ सप्टेंबर १९९४)
१९४९: थाकसिन शिनावात्रा - थायलंडचे पंतप्रधान
१९४२: व्लादिमिर मेसियर - स्लोव्हेकियाचे पंतप्रधान
१९३९: जॉन हॉवर्ड - ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान
१९२८: इब्न-ए-सफ़ी - भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी (निधन: २५ जुलै १९८०)
१९२७: गुलाबराय रामचंद - भारतीय क्रिकेट खेळाडू
१८९४: अल्डस हक्सले - इंग्लिश लेखक (निधन: २२ नोव्हेंबर १९६३)
१८९४: वासुदेव गोविंद मायदेव - कवी समाजसेवक (निधन: ३० ऑगस्ट १९६९)
१८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (निधन: २२ ऑगस्ट १९८९)
१८७५: कार्ल युंग - मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (निधन: ६ जून १९६१)
१८६५: रजनीकांत सेन - भारतीय कवी आणि संगीतकार (निधन: १३ सप्टेंबर १९१०)
१८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ - आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक - नोबेल पारितोषिक (निधन: २ नोव्हेंबर १९५०)
१०९४: एडविन अल्बर्ट लिंक - फ्लाइट सिम्युलेटरचे शोधक (निधन: ७ सप्टेंबर १९८१)


मे

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023