७ सप्टेंबर निधन - दिनविशेष


२०२२: रामचंद्र मांझी - भारतीय लोकनर्तक
२०२०: गोविंद स्वरूप - भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २३ मार्च १९२९)
२०२०: अक्किनेनी नागार्जुन - दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: २९ ऑगस्ट १९५९)
१९९४: टेरेन्स यंग - चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (जन्म: २० जून १९१५)
१९९१: रवि नारायण रेड्डी - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक (जन्म: ५ जून १९०८)
१९८१: एडविन अल्बर्ट लिंक - फ्लाइट सिम्युलेटरचे शोधक (जन्म: २६ जुलै १०९४)
१९७९: जे. जी. नवले - कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (जन्म: ७ डिसेंबर १९०२)
१९५३: बी. रघुनाथ - लेखक, कवी (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)
१९५३: भगवान रघुनाथ कुळकर्णी - मराठी कवी आणि लेखक (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)
१८०९: योद्फा चुलालोके - थायलंडचा राजा बुद्ध
१६०१: जॉन शेक्सपियर - विल्यम शेक्सपियरवडील


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024