८ ऑक्टोबर निधन
-
२०२५: राजवीर जावंदा — भारतीय पंजाबी गायक व अभिनेते
-
२०२२: अवतार सिंग जौहल — भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते
-
२०२१: ओवेन लुडर — इंग्रजी वास्तुविशारद, ट्रायकॉर्न सेंटर आणि ट्रिनिटी स्क्वेअरचे रचनाकार
-
२०१२: वर्षा भोसले — भारतीय पत्रकार व पार्श्वगायिका
-
२०१२: नवल किशोर शर्मा — भारतीय राजकारणी, गुजरातचे राज्यपाल
-
१९९८: इंदिराबाई हळबे — भारतीय समाजकारणी, कोकणच्या मदर तेरेसा
-
१९९६: गोदावरी परुळेकर — भारतीय कम्युनिस्ट नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका
-
१९७९: जयप्रकाश नारायण — भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक — भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
-
१९६७: क्लेमंट ऍटली — इंग्लंडचे पंतप्रधान
-
१९३६: प्रेमचंद — भारतीय हिंदी साहित्यिक
-
१८८८: महादेव मोरेश्वर कुंटे — भारतीय कवी व संस्कृतचे प्राध्यापक
-
१३१७: फुशिमी — जपानचे सम्राट