८ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • भारतीय वायुसेना दिन

१९९७: बेला थोर्न - अमेरिकन अभिनेत्री
१९९३: बब्बा वॉलेस - NASCAR प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर
१९९३: डॉ. काजल तांबे - भारतीय पशुवैद्यक
१९८३: अभिषेक नायर - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९६०: रीड हेस्टिंग्स - अमेरिकन उद्योजक, नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक
१९५८: उर्वशी वैद - भारतीय-अमेरिकन LGBT कार्यकर्त्या, वकील आणि लेखिका (निधन: १४ मे २०२२)
१९५०: हेन्री लुईस ली चॅटॅलिअर - फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ (निधन: १७ सप्टेंबर १९३६)
१९३५: मिल्खा सिंग - भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख - पद्मश्री (निधन: १८ जून २०२१)
१९३०: अलेसदैर मिल्ने - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: ८ जानेवारी २०१३)
१९२८: नील हार्वे - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९२६: राजकुमार (जानी) - भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: ३ जुलै १९९६)
१९२४: थिरुल्लालु करुणाकरन - भारतीय कवी आणि विद्वान (निधन: ५ जुलै २००६)
१९२२: डॉ. जी. एन. रामचंद्रन - भारतीय संशोधक, जैवभौतिक शास्त्रज्ञ (निधन: ७ एप्रिल २००१)
१८९१: शंकरराव किर्लोस्कर - भारतीय उद्योजक, साहित्यिक व चित्रकार (निधन: १ जानेवारी १९७५)
१८८९: कॉलेट ई. वूलमन - अमेरिकन उद्योजक, डेल्टा एअर लाईन्सचे सहसंस्थापक (निधन: ११ सप्टेंबर १९६६)
१८७९: चेन डक्सिउ - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक (निधन: २७ मे १९४२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024