८ जानेवारी निधन
-
२०१७: जेम्स मंचम — सेशेल्स देशाचे पहिले अध्यक्ष
-
२०१३: अलेसदैर मिल्ने — भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माते
-
२००९: लसंथा विक्रमतुंगे — श्रीलंकेचे वकील आणि पत्रकार
-
१९९६: फ्रान्सवाँ मित्राँ — फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष
-
१९९५: मधु लिमये — समाजवादी विचारवंत
-
१९९४: श्री. चंद्रशेखर सरस्वती — ६८वे शंकराचार्य परमाचार्य
-
१९९२: दं. प्र. सहस्रबुद्धे — आनंद मासिकाचे माजी संपादक
-
१९८४: सुषमा मुखोपाध्याय — पहिल्या भारतीय महिला वैमानिक
-
१९७६: चाऊ एन लाय — चीनचे राष्ट्राध्यक्ष
-
१९७३: स. ज. भागवत — तत्वज्ञ आणि विचारवंत
-
१९७३: नानासाहेब परुळेकर — भारतीय सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक
-
१९६७: श्रीपाद कृष्ण बेलवलकर — प्राच्यविद्या पंडित
-
१९६६: बिमल रॉय — प्रथितयश दिग्दर्शक
-
१९५८: मेरी कोल्टर — अमेरिकन वास्तुविशारद, डेझर्ट व्ह्यू वॉचटावरचे रचनाकार
-
१९४१: रॉबर्ट बॅडेन-पॉवेल — पहिले बॅरन बॅडन-पॉवेल, इंग्लिश जनरल, स्काउट असोसिएशनचे सहसंस्थापक
-
१८८४: केशुब चंद्र सेन — भारतीय ब्राम्हो समाजसुधारक आणि लोकसेवक
-
१८२५: एली व्हिटनी — कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
-
१६४२: गॅलेलिओ गॅलिली — इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ