१७ सप्टेंबर निधन
-
८८७: कोको — जपान देशाचे सम्राट
-
२०२२: माणिकराव होडल्या गावित — भारतीय राजकारणी, खासदार
-
२०२०: रॉबर्ट डब्ल्यू. गोर — अमेरिकन अभियंते आणि व्यापारी, गोर-टेक्सचे सह-संशोधक
-
२००२: वसंत बापट — कवी, वक्ते, कलावंत, संपादक
-
१९९९: हसरत जयपुरी — भारतीय कवी आणि गीतकार
-
१९९४: व्हिटास गेरुलायटिस — अमेरिकन लॉन टेनिसपटू
-
१९३६: हेन्री लुईस ली चॅटॅलिअर — फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ
-
१९०८: लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज — विमान अपघातात निधन झालेले पहिले व्यक्ती
-
१८७७: हेन्री फॉक्स टॅलबॉट — छायाचित्रणकलेचा पाया घालणारे