२६ ऑगस्ट - दिनविशेष


२६ ऑगस्ट घटना

२०२०: फोर्ब्सच्या यादीनुसार ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणारे पहिले व्यक्ती ठरले.
१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.
१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.
१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९४४: दुसरे महायुद्ध - चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.

पुढे वाचा..२६ ऑगस्ट जन्म

१९४४: अनिल अवचट - लेखक सामाजिक कार्यकर्ते
१९२८: ओम प्रकाश मुंजाल - हिरो सायकलचे सहसंस्थापक (निधन: १३ ऑगस्ट २०१५)
१९२७: बी. व्ही. दोशी - प्रख्यात वास्तुविशारद
१९२२: ग. प्र. प्रधान - समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक (निधन: २९ मे २०१०)
१९१०: मदर तेरेसा - समाजसेविका - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (निधन: ५ सप्टेंबर १९९७)

पुढे वाचा..२६ ऑगस्ट निधन

२०१२: ए. के. हनगल - चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)
१९९९: नरेंद्रनाथ - डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू
१९७४: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग - अमेरिकन वैमानिक (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
१९७४: ऑगस्टस लिंडबर्ग - धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
१९५५: बालन के. नायर - मल्याळी चित्रपट अभिनेते

पुढे वाचा..सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022