१६ जून जन्म
जन्म
- ११३९: सम्राट कोनोए – जपान देशाचे सम्राट
- १८७४: आर्थर मेघेन – कॅनड देशाचे ९वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
- १८९७: जॉर्ज विटिग – जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १९२०: हेमंत कुमार – गायक, संगीतकार आणि निर्माते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९३६: अखलाक मुहम्मद खान – ऊर्दू कवी – साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
- १९५०: मिथुन चक्रवर्ती – भारतीय अभिनेते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९६८: अरविंद केजरीवाल – दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक
- १९९४: आर्या आंबेकर – गायिका