१६ जून निधन
निधन
- १८६९: चार्ल्स स्टर्ट – भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक
- १८६९: चार्ल्स स्टर्ट – भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक
- १९२५: चित्तरंजन दास – भारतीय बंगाली कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी
- १९३०: एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी – अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक
- १९४४: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक
- १९५३: मार्गारेट बॉन्डफिल्ड – युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला
- १९७१: जॉन रीथ – बीबीसीचे सह-संस्थापक
- १९७७: श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील गायक-नट
- १९९५: माई मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री
- २०१४: कॅन्डिडो मुआतेतेमा रिवास – इक्वॅटोगुइनियन राजकारणी, इक्वेटोरियल गिनी देशाचे पंतप्रधान
- २०१५: चार्ल्स कोरिया – भारतीय आर्किटेक्ट – पद्म विभूषण, पद्मश्री
- २०२०: हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी