१६ जून घटना
घटना
- १९०३: फोर्ड मोटर – कंपनीची सुरवात.
- १९११: इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.) – कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.
- १९१४: लोकमान्य टिळक – यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
- १९४७: – नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
- १९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा – या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
- १९७७: ओरॅकल कॉर्पोरेशन – कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
- १९९०: – मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
- २०१०: भूतान – देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
- २०१२: शेन्झोऊ ९ अंतराळयान – चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
- २०१३: उत्तराखंड ढगफुटी – केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.