२६ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०१२: ए. के. हनगल - चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)
१९९९: नरेंद्रनाथ - डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू
१९७४: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग - अमेरिकन वैमानिक (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
१९७४: ऑगस्टस लिंडबर्ग - धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
१९५५: बालन के. नायर - मल्याळी चित्रपट अभिनेते
१९५५: अ. ना. भालेराव - मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक
१९४८: कृष्णाजी खाडिलकर - नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)
१८७१: चार्ल्स स्क्रिब्नर (पहिले) - अमेरिकन प्रकाशक, चार्ल्स स्क्रिब्नर सन्स कंपनीचे संस्थापक (जन्म: २१ फेब्रुवारी १८२१)
१७२३: अँथनी व्हॉन लीवेनहॉक - डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२)
१७१३: डेनिस पेपिन - प्रेशर कुकरचे निर्माते (जन्म: २२ ऑगस्ट १६४७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024